उर्जा कार्यक्षमतेसाठी उपाय:
- एल ई डी (LED) वर आधारीत मुलभूत प्रकाशयोजना
- उर्जा बचत करणारे विद्युत सूचना फलक
- नैसर्गिक प्रकाशाच्या साह्याने प्रकाशयोजना
- उन्नत मार्गावरील स्थानके व आगारांमध्ये सौर यंत्रणेचा उपयोग
- स्थानकांवर स्मार्ट उजेड प्रणाली म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी संवेदक आधारित प्रकाशयोजना, कमी गर्दीच्या कालावधीत मंद प्रकाश योजना
- प्रकाश योजना नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवाशांच्या घनतेचे व्हिडीयो चित्रीकरण
- गर्दीनुसार आधारित फलाटाचे नियंत्रित वातानुकूलन
- कार्यक्षम चिलर यंत्रणा
- इमारत व्यवस्थापन प्रणाली
- अत्याधुनिक उद्वाहने व सरकते जिने, travellator चा वापर regenrative drive संकल्पना
- द्विस्तरीय कम्प्रेसर चा उपयोग आणि HVAC तंत्रानुसार स्वचलित ट्युब सफाई करण्याची यंत्रणा
- कार्यक्षमतेचा व्यवस्थित वापर होण्यासाठी चिलर यंत्रणेचा उपयोग
रोलिंग स्टॉक मध्ये हरित तंत्रज्ञान:
- कार्बन नूट्रैलिटीसाठी सुधारित रिजनरेटिव्ह ब्रेकिंग
- डब्यांमध्ये एल ई डी आधारित प्रकाश योजना व वातानुकूलन व्यवस्था
- हलक्या वजनाचे डबे
- कायमस्वरूपी लोहचुंबकिय मोटर्स
- डब्यांमध्ये HVAC उष्णता विनिमय यंत्र