मुंबई मेट्रोची संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली
१९६९
विकास योजनेमध्ये संकल्पना समाविष्ट करण्यात आली
१९९१
एमएमपीजी ने व्यवहार्यता अभ्यास केला
१९९७
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रोच्या बृहत आराखड्याला गती दिली
२००३
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मुंबई बृहत आराखडा बनविला
- लांबी – १४६ कि.मी.
- मेट्रो मार्ग – ९
- टप्पे – ३
२००४
मुंबई मेट्रो बृहत आराखड्यावर सार्वजनिक चर्चा करण्यात आली
२००४
मेट्रो लाईन १ – सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर कार्यादेश देण्यात आले
२००६
मेट्रो लाईन २ – सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर कार्यादेश देण्यात आले
२००८
तिसऱ्या टप्प्यासाठी पूर्वतयारीचे काम सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर देण्यात आले परंतू ते अव्यवहार्य असल्याचे लक्षात आले
२००९
जायका(JICA) व्दारे प्राप्त निधीतून ईपीसी (EPC) प्रारुपावर काम सुरु
२०११