अ. क्र. | महत्वाची वैशिष्ट्ये | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | प्रकल्पाची लांबी ३३.५ कि.मी. असून ६ व्यावसायिक केंद्रे, ५ उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ व रेल्वेने न जोडलेले परिसर जोडले जातील | ||||||||||||
२ | कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गिकेवर एकूण २७ स्थानके (२६ भूमिगत व १ जमिनीवर) आहेत | ||||||||||||
३ | या प्रकल्पामुळे जोडली जाणारी ६ व्यावसायिक केंद्रे खालीलप्रमाणे:
| ||||||||||||
४ | प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. २३,१३६ कोटी | ||||||||||||
५ | प्रकल्पासाठी निधी : प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने अल्प व्याजदराने रु. १३,३२५ कोटी रुपये कर्ज दिले आहे. उर्वरित निधी भारत सरकार, महाराष्ट्र शासन व इतरांनी दिला आहे | ||||||||||||
६ | अंतर्गत आर्थिक परताव्याचा दर (EIRR) : १७.८९ % | ||||||||||||
७ | अंतर्गत वित्तीय परताव्याचा दर (FIRR): ३.२ % | ||||||||||||
८ | प्रकल्पामध्ये बोगदे व भूमिगत स्थानकांचे बांधकाम अंतर्भूत आहे. हे अतिशय आव्हानात्मक काम आहे व बोगदा तयार करण्यासाठी बोगदा खोदण्याची यंत्रे व छेद व आच्छादन पद्धतीने किंवा एनएटीएम किंवा ह्या दोहोंच्या एकत्रीकरणाने करण्यात येईल | ||||||||||||
९ | मुंबई मेट्रो -३ मार्ग शून्य कार्बन उत्सर्जन करणारी संपूर्णपणे विद्युत प्रणालीवर चालणारी व्यवस्था असेल | ||||||||||||
१० | २५ किलो वॅट एसी कर्षण पुनर्निर्मित ब्रेकिंग प्रणाली खालील कारणांसाठी वापरली जाईल:
| ||||||||||||
११ | २५०० प्रवासी वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता | ||||||||||||
१२ | मेट्रोचा आरेखित वेग प्रती तास ९० कि.मी. असेल | ||||||||||||
१३ | मेट्रोचा वेग सर्व थांब्यांसाहित प्रती तास सरासरी ३५ कि.मी. असेल | ||||||||||||
१४ | मुंबई मेट्रो-३ ची अंदाजित प्रवासी संख्या :
| ||||||||||||
१५ | आवर्तता
| ||||||||||||
१६ | मुंबई मेट्रो-३ साठी प्रतितास-प्रतीदिशा आरेखन :
| ||||||||||||
१७ | सर्व स्थानकांवर अत्याधुनिक उद्वाहने आणि सरकते जिने उपलब्ध करण्यात येतील | ||||||||||||
१८ | कुठल्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी फलाटांना सरंक्षक दरवाजे बसविण्यात येतील | ||||||||||||
१९ | स्वयंचलित भाडे संग्रहण प्रणाली व स्मार्ट कार्ड मुळे शून्य महसुली तोट्याची खात्री | ||||||||||||
२० | उर्जा संवर्धनासाठी स्मार्ट प्रकाश योजना व वातानुकूलन यांची सोय केली जाईल | ||||||||||||
२१ | मुंबई मेट्रो-३ ची सुलभता व सोयी:
| ||||||||||||
२२ | रोलिंग स्टॉक:
|