१ | बोगदे | - बोगदे खोदाई यंत्रे (TBM)
- बोगदा वायुवीजन प्रणाली (TVS) - सामान्य परीचालानाच्या वेळेस तापमान कायम ठेवण्यासाठी व आणीबाणीच्या वेळेस धूर बाहेर जाण्यासाठी याचा वापर केला जातो
| - ड्रिलिंगसाठी पर्याय म्हणून ही अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येते. गोल आडवा छेद घेताना छेदन व विस्फोटन पद्धतीला पर्याय म्हणून वापरले जाते
|
| - जमिनीस छेद देऊन पुन्हा आच्छादित केले जाते अशी बांधकामाची पद्धत
|
- नवीन ऑस्ट्रीयन बोगदे खोदाई पद्धत (NATM)
| - आधुनिक बोगदा बांधकाम पद्धत – यामध्ये खडक किंवा माती गोलाकार पद्धतीने खणून बोगदा तयार केला जातो
|
२ | स्थानके | | - छेद व आच्छादन पद्धत
किंवा - NATM पद्धती द्वारे
किंवा - दोन्ही पद्धती मिळून
|
| - ग्रेनाईट, काच व स्टेनलेस स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर करून स्थानकास चकचकीत करण्यात येते
|
| - स्थानकांसाठी स्मार्ट प्रकाश योजनेचे नियोजन केले आहे
|
- वायुवीजन व वातानुकूलन प्रणाली (VAC)
| - धूर व्यवस्थापन प्रणाली व बोगदा वायुवीजन प्रणाली सहित स्थानकामध्ये प्रगत वातानुकूलन प्रणाली
|
- स्वयंचलित भाडे संग्रहण प्रणाली (AFC)
| - सक्षम परिचालन / जलद भाडे शुल्क
- महसुली नुकसानीची शक्यता शून्य
- जलद निर्वातन
|
- फलाटांसाठी सरंक्षक दरवाजे
| - मेट्रो स्थानकांवर कुठलाही अपघात, आत्महत्येचा प्रयत्न टाळण्यासाठी सार्वजनिक सुरक्षिततेकरिता वापरायचे तंत्रज्ञान
|
3 | कर्षण प्रणाली | - वायुवीजन व वातानुकूलन प्रणाली
| - धूर व्यवस्थापन व बोगदा वायुवीजन प्रणाली सोबत स्थानकांवर प्रगत वातानुकूलन प्रणाली
|
४ | डबे व इंजिने | | - वजनाने हलकी व स्वस्त
- विना आधार / हलक्या वजनाच्या
|
| |
| - वातशक्तीचालीत सेवा ब्रेक
- दगा न देणारा वायुशक्तीचालीत आपत्कालीन ब्रेक
- स्प्रिंग चालित पार्किंग ब्रेक
- पुनर्निर्मिती ब्रेकिंग व इपी ब्रेकिंगशी सांगड
|
| - चालकाच्या कक्षातून रिमोटद्वारे परीचालीत होणारे दरवाजे
|
| - प्रत्येक डब्यात २ वातानुकूलन यंत्रे
|
| - अधिकाधिक प्रवासी बसू किंवा उभे राहू शकतील अशी व्यवस्था
|
५ | संकेत व संपर्क | | - मेट्रोच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित निरीक्षण
- संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास ब्रेक आपोआप लागणार
- मेट्रोचे सतत निरीक्षण
|
| - मेट्रोवर दूरस्थ नियंत्रण व सनियंत्रण
- मार्गाची स्थिती, बिंदू, संकेत, वाहनाचे परिचालन व कर्षण उर्जा नियंत्रण ह्यावर सनियंत्रण ठेवण्यासाठी परिचालन नियंत्रण केंद्र
|
| - वाहतुकीचे व्यवस्थापन
- भ्रमण रेडियो संपर्क
- एल ई डी / एल सी डी आधारित सूचना फलक व प्रवासी उद्घोषणा प्रणाली
- केंद्रीकृत घड्याळ प्रणाली
- प्रवासी माहिती फलक
- सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली
|